Category Archives: मायबोली

जय महाराष्ट्रातील कष्टकरी माणूस ✊

जय महाराष्ट्रज्या मातीत ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकारामांसारखे, संत जन्मले;शिवरायांसारखे राजे घडले;ज्या मातीने टिळक, वासुदेव बळवंत फडके, विनोबांसारखे स्वातंत्र्यवीर पोसले;आंबेडकर, कर्वे, फुलेंसारखे विचारवंत दिले;आनंदीबाई जोशी, बयाबाई कर्वे, सावित्रीबाई फुलेंसारख्या धीरांगना दील्या;बहिणाबाई, नारायण सुर्वेंसारख्या कविंचे लाड पुरवले,साठे, अमरशेखांसारख्या शाहीरांना प्रेरित केलं;किर्लोस्करांसारखे उद्योगपती घडवले;आणी … Continue reading

Posted in मायबोली, My Moments of Realization | Leave a comment

माझी माय मराठी

माय!!!!!!शब्दातच किती जिव्हाळा आहे।अगदी नाळेने जोडलेला शब्द। माय जिवंत असो नसो, देखिली असो नसो,जगाच्या दृष्टीने बरी किंवा वाईट असो,जवळ वा दूर परदेशी असो,माझी वा तुझी, तीची, त्याची असो,नुसत्या या शब्दात भरुन असते। जो ऐकताच उर दाटून येतो, डोळे भरुन जातो।ज्या … Continue reading

Posted in मायबोली | Leave a comment